बांगलादेशात हिंदू असुरक्षित !
ढाका – मैमनसिंग जिल्ह्यातील भालुका उपजिल्ह्यात धर्मांध मुसलमानांनी जातीयवादी घोषणा देत हिंदूंच्या दुकानांवर आक्रमण केले. या वेळी एका हिंदु दुकानदारावर गोळी झाडण्यात आली. सदर दुकानदार गंभीररित्या घायाळ झाला असून त्याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
In Mymensingh's Bhaluka upazila, extremists attacked Hindu shops with communal slogans. Hindu shopkeeper shot and admitted to hospital. What does the destruction of Hindu houses, temples, shops, rape of Hindu girls, killing of Hindu teachers indicate??? pic.twitter.com/vqcyI3rAUu
— Voice Of Bangladesh ?? (@VoiceOfHindu71) July 21, 2022
‘बांगलादेशमध्ये हिंदूंची घरे, मंदिरे आणि दुकाने उद्ध्वस्त केली जात आहे. हिंदु मुलींवर बलात्कार केले जात आहेत, तसेच हिंदु शिक्षकांची हत्या केली जात आहे. हे सर्व काय दर्शवते ?’, असा प्रश्न ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या ट्विटर खात्यावरून उपस्थित करण्यात आला आहे.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात
0 Comments