Menu Close

दर्ग्यावर चादर चढवण्यास जाणार्‍या दोन अन्य धर्मीय युवतींवर धर्मांधांनी केला बलात्कार !

असहिष्णुतेवरून उर बडवणारे आता कुठे आहेत ?

मालेरकोटला (पंजाब) : येथील बाबा हजरत शेख यांच्या दर्ग्यावर चादर चढवण्यास जाणार्‍या दोन अन्य धर्मीय युवतींचे मोहम्मद अमजद उपाख्य नाग, नुसा, साका आणि त्यांच्या अन्य साथीदारांनी अपहरण केले आणि त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे.

मालेरकोटलाच्या जरग चौकाजवळ या युवतीपैकी एकीचे घर असून दुसरी युवती तिची मैत्रिण आहे. दर्गा येथून जवळ असल्याने ही तरुणी तिच्या मैत्रिणीकडे आदल्या रात्री रहाण्यास आली होती. सकाळी लवकर उठून त्या दर्ग्याकडे निघाल्या होत्या. तेव्हा वरील वासनांध मोटारसायकल वरून आले आणि त्यांनी युवतींचे अपहरण करून त्यांना जवळच्या शेतात नेले आणि त्यांच्यावर बलात्कार केला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *