Menu Close

बांगलादेशात शितलादेवीच्या मंदिरातील मूर्तीची मुसलमानांकडून तोडफोड : चौघांना अटक

  • नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्यावरून त्यांना विरोध करणारे इस्लामी देश आणि त्यांची संघटना या घटनेविषयी तोंड का उघडत नाहीत ? कि त्यांच्या धर्मबांधवांकडून असे कृत्य केले जाण्यात त्यांना काही चुकीचे वाटत नाही ?
  •  ‘इस्लामी देशांमध्ये अशा घटना घडल्यावर त्यांना भारत सरकार जाब का विचारत नाही ?’, असा प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होतो !-संपादक 
४ तरुणांकडून देवीच्या मूर्तीची तोडफोड

पिरोजपूर (बांगलादेश) – येथील कथुलिया गावातील सर्वजनीन श्री श्री शितला मंदिरात स्थानिक मुसलमान तरुणांकडून देवीच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती ‘गौडीया कन्या’ या ट्विटर खात्यावरून छायाचित्रांसह देण्यात आली आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *