Menu Close

भोपाळमधून दोघा बांगलादेशी आतंकवाद्यांना अटक

अशांवर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा मिळण्यासाठी सरकारने प्रयत्न करावा ! -संपादक ,  दैनिक सनातन प्रभात

भोपाळ (मध्यप्रदेश) – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) येथून दोघा बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. हमीदुल्ला उपाख्य समीद अली मियाँ आणि महंमद सहादत हुसेन उपाख्य अबिदुल्लाह अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून ते ‘जमात-उल्-मुजाहिदीन बांग्लादेश’ या आतंकवादी संघटनेचे स्थानिक गट म्हणून कार्यरत होते. त्यांचा ७ आतंकवाद्यांशी संबंध असल्याची माहिती मिळाली आहे. त्या सर्वांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *