Menu Close

जौनपूर (उत्तरप्रदेश) येथे मोहरमच्या मिरवणुकीत ‘सर तन से जुदा’च्या घोषणा, चौघांना अटक

मोहरमच्या मिरवणुकीत ‘सर तन से जुदा’ च्या घोषणा

जौनपूर (उत्तरप्रदेश) – येथील करियांवा बाजारात मोहरमच्या मिरवणुकीत ‘सर तन से जुदा’ (शिर धडापासून वेगळे करणे) अशा घोषणा देण्यात आल्याचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे.

यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून महंमद शकील, महंमद अब्दुल, महंमद जीशान आणि महंमद हारिस या चौघांना अटक केली आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *