Menu Close

बांगलादेशात आदिवासी हिंदु नेत्याची हत्या

बांगलादेशात हिंदू असुरक्षित !

श्यामनगर (बांगलादेश) – येथेे मुसलमान आतंकवाद्यांनी आदिवासी हिंदु नेते नरेंद्रनाथ मुंडा यांची हत्या केली. या प्रकरणी बांगलादेशातील प्रसारमाध्यमे गप्प आहेत. याविषयीचे वृत्त प्रसारित केल्यास देशाची प्रतिमा मलीन होईल या भीतीपोटी प्रसारमाध्यमांनी मौन पाळले आहे, असे ‘व्हॉइस ऑफ बांगलादेशी हिंदू’ या संघटनेने म्हटले आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *