Menu Close

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या विरोधातील आंदोलनाला अनुमती नाकारली

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांची भारत भेट !

सौजन्य : Sudarshan News

नवी देहली – बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना भारत भेटीवर असतांना बांगलादेशातील हिंदूंवर सतत होणार्‍या अत्याचारांकडे त्यांचे लक्ष वेदण्यासाठी येथील जंतरमंतरवर ६ सप्टेंबर २०२२ या दिवशी निदर्शने आयोजित केली होती; परंतु देहली पोलिसांनी त्याला अनुमती देण्यास नकार दिला.

या आंदोलनामध्ये ‘प्रबाशी बांगीयो समाज’ (पी.बी.एस्.), ‘ऑल इंडिया रिफ्युजी फ्रंट’ (ए.आय.आर्.एफ्.) आणि इतर बंगाली आणि निर्वासित संघटना सहभागी होणार होत्या.

सौजन्य : Sudarshan News

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *