Menu Close

हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या प्रयत्नांमुळे निपाणी येथे शास्त्रानुसारच श्री गणेशमूर्तींचे विसर्जन !

निपाणी (कर्नाटक) – निपाणी येथे प्रशासनाने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या नावाखाली भाविकांना मूर्तीदानाचे आवाहन केले होते. याला हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी तीव्र विरोध दर्शवत नगरपालिका प्रशासन आणि नगराध्यक्ष यांना निवेदन दिले. या निवेदनामुळे, तसेच केलेल्या प्रयत्नांमुळे भाविकांनी विसर्जनाच्या दिवशी मूर्तीदानाकडे पाठ फिरवत शास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती पाण्यातच विसर्जित केल्या. निपाणी येथे एकही मूर्ती दान झाली नाही.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *