एकेका राज्याने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्याऐवजी केंद्र सरकारने देशपातळीवरच असा निर्णय घेतला पाहिजे, असेच जनतेला वाटते ! -संपादक
देहराडून (उत्तराखंड) – उत्तरप्रदेश राज्यानंतर आता उत्तराखंड राज्यातील मदरशांचेही सर्वेक्षण करण्यात येणार आहे. मदरशांविषयी सतत अनेक तक्रारी मिळू लागल्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांचे सर्वेक्षण करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी केली. या संदर्भात राज्याचे वक्फ बोर्डाचे नवे अध्यक्ष शम्स यांनी सर्वेक्षणाची मागणी केली होती.
UP की तर्ज पर अब Uttarakhand में भी होगा Madrasas का सर्वे, CM Pushkar Singh Dhami ने दिया बड़ा आदेशhttps://t.co/TR7n12DAW0
— रिपब्लिक भारत (@Republic_Bharat) September 14, 2022
स्रोत: दैनिक सनातन प्रभात