Menu Close

बांगलादेशात काली मंदिरात देवीच्या मूर्तीची मुसलमानांकडून तोडफोड !

इस्लामी देशांत हिंदूंच्या मंदिरांवर आणि हिंदूंवर मुसलमानांकडून होणार्‍या आक्रमणांविषयी असदुद्दीन ओवैसी आणि अन्य मुसलमान नेते कधी तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक 

प्रतीकात्मक छायाचित्र

कोमिल्ला (बांगलादेश) – येथील बरुरा उपजिल्हामधील चालिया गावात मदन-मोहन मंदिराशेजारी असलेल्या कालीमाता मंदिरावर काही मुसलमानांनी आक्रमण करून देवीच्या मूर्तीची तोडफोड केली. या वेळी स्थानिकांनी या तरुणांना पकडून पोलिसांच्या कह्यात दिले, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या ट्विटर खात्यावरून ट्वीट करून देण्यात आली.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *