Menu Close

भारतात अवैधरित्‍या वास्‍तव्‍य करणार्‍या बांगलादेशी नागरिकाला भिवंडीतून अटक !

प्रतीकात्मक छायाचित्र

ठाणे – भारतात घुसखोरी करून अवैधरित्‍या रहाणार्‍या महंमद अबू ताहेर महंमद मुफझल हुसेन (वय ४२ वर्षे) या बांगलादेशी नागरिकाला नारपोली पोलिसांनी अटक केली आहे. तो वैध कागदपत्रांविना ओळख लपवत छुप्‍या मार्गाने भारत-बांगलादेश सीमेवरून भारतात येऊन भिवंडीत वास्‍तव्‍य करत होता. शांतीनगर, नारपोली आणि भिवंडी शहर पोलिसांनी वर्ष २०२१ मध्‍ये धाडी टाकून अवैधरित्‍या वास्‍तव्‍य करणार्‍या ४० बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *