Menu Close

आगरा किल्ल्यामध्ये शिवजयंतीसाठी साजरी करण्यासाठी मिळाली अनुमती !

‘दिवाण-ए-आम’ मध्ये होणार सोहळा !

आगरा किल्ला

नवी देहली – आगरा येथील ऐतिहासिक किल्ल्यामध्ये शिवजयंती साजरी करण्यास पुरातत्व विभागाने अनुमती दिली आहे. महाराष्ट्र सरकार आणि अजिंक्य देवगिरी फाऊंडेशन यांनी यासाठी अनुमती मागितली होती. किल्ल्यातील ‘दिवाण-ए-आम’मध्ये (मुख्य सभागृह) या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे उपस्थित रहाणार असल्याची माहिती आहे.

सौजन्य न्यूज 18 लोकमत 

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *