Menu Close

ढाका विश्वविद्यालयातील रविंद्रनाथ टागोर यांचा पुतळा जिहाद्यांनी तोडला !

याविषयी भारत सरकार, तसेच बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी काही बोलतील का ? -संपादक

ढाका (बांगलादेश) – ढाका विश्वविद्यालयात लावण्यात आलेला रविंद्रनाथ टागोर यांचा पुतळा जिहाद्यांनी पाडून टाकल्याची घटना घडली आहे, याची माहिती ‘व्हाईस ऑफ बांगलादेशी हिंदु’ या संघटनेकडून देण्यात आली आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *