Menu Close

तेलंगाणा सरकारकडून रमझानच्या काळात मुसलमान कर्मचार्‍यांना १ घंटा आधी घरी जाण्याची अनुमती

भाग्‍यनगर (तेलंगाणा) – तेलंगाणा सरकारने मुसलमान कर्मचार्‍यांना रमझानच्‍या काळात कामावरून १ घंटा आधी घरी जाण्‍याची अनुमती दिली आहे. यापूर्वी बिहार सरकारनेही असा निर्णय घेतला आहे.

तेथे एक घंटा आधी कामावर उपस्थित रहाण्यास सांगण्यात आले आहे.

स्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *