Menu Close

कोलार (कर्नाटक) येथे ४ हिंदु महिलांवर धर्मांध युवकांचे प्राणघातक आक्रमण

कायद्याचे भय न राहिल्यामुळे धर्मांध मुसलमानांकडून अशा कृती होत आहे. अशांवर कठोर कारवाई होणे आवश्यक ! – संपादक

कोलार (कर्नाटक) – कोलार जिल्ह्यातील अड्डगल गावात ४ हिंदु महिलांवर मुसलमान युवकांनी प्राणघातक आक्रमण केले. महिलांनी येथे मेंढ्यांना चरायला सोडले असतांना हे तरुण येथे आले आणि त्यांनी आक्रमण केले. यात घायाळ झालेल्या महिलांना स्थानिकांनी रुग्णालयात भरती केले.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *