Menu Close

पुण्याजवळील ताम्हिणी अभयारण्यात अनधिकृत मजार !

अनधिकृत बांधकाम हटवण्याची नागरिकांची मागणी

ताम्हिणी अभयारण्यात अनधिकृत मजार !

पुणे – एका टि्वटर वापरकर्त्याने पुण्यापासून ७० कि.मी. अंतरावर असलेल्या ताम्हिणी घाटातील मजारीची काही छायाचित्रे सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित केली आहेत. यात लिहिले आहे, ताम्हिणी भागास वर्ष २०१३ पासून अभयारण्याचा दर्जा देण्यात आला आहे. तिथे अचानक ही मजार कुणी बांधली ? अभयारण्यातील हे अनधिकृत बांधकाम तातडीने काढण्यात यावे.

त्यांनी या मजारीचे नेमके स्थान (लोकेशन)  प्रसारित केले आहे. तिथे बर्‍याच ठीकाणी झाडांच्या कडेने भूमीचे सपाटीकरण चालू आहे.

स्त्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *