शाहरुखच्या दबावापोटी रेणूची गळफास घेऊन आत्महत्या ! April 16, 2023 Share On : शाहरुखने सौरभ बनून रेणूची केली फसवणूक मुसलमानांच्या त्रासाला कंटाळून कानपूरमध्ये १० दिवसांत ४ आत्महत्या Love Jihad- रेणूने गळफास लावून आत्महत्या केली कानपूर (उत्तरप्रदेश) – कानपूरमध्ये प्रतिदिन ‘लव्ह जिहाद’च्या घटना समोर येत आहेत. नुकतेच कानपूरमधील हरबंश मोहल येथे शाहरुख नावाच्या एका मुसलमान तरुणाने सौरभ बनून रेणू नावाच्या हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर त्याने रेणूवर धर्मांतर करून विवाह करण्यासाठी दबाव आणला. तसे न केल्यास तिला अपकीर्त करण्याची धमकी दिली. कानपुर में ‘लव जिहाद’! सौरभ बनकर मिला था शाहरुख, धर्मांतरण के दबाव पर महिला ने दी जान https://t.co/nam9Usiacu — Headlines Today News (@HeadlinestodayN) April 15, 2023 भीतीपोटी रेणूने गळफास लावून आत्महत्या केली, अशी माहिती तिचे वडील गिरधारी कश्यप यांनी दिली. हरबंश मोहल पोलीस ठाण्याचे प्रभारी विनित चौधरी यांनी सांगितले की, आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. #FitIndiaSuperhitBulletin: कानपुर में लव जिहाद का सनसनीखेज मामला आया सामने.. छेड़खानी से तंग आकर युवती ने लगाई फांसी, पुलिस ने दर्ज किया मामला@PreetiNegi_ और @iamdeepikayadav के साथ देखिए, 'फिट इंडिया सुपरहिट बुलेटिन' #Kanpur #UPPolice #LoveJihad #UttarPradesh pic.twitter.com/FqrGxKRNiL — Times Now Navbharat (@TNNavbharat) April 15, 2023 मुसलमानांच्या त्रासाला कंटाळून मुलींनी आत्महत्या केल्याची गेल्या १० दिवसांतील ही चौथी घटना आहे. ४ आणि ५ एप्रिल या दिवशी कानपूरच्या सचेंडी, साध अन् कर्नलगंज पोलीस ठाण्यांचा परिसरात मुसलमान तरुणांनी दिलेल्या धमक्यांमुळे ३ विद्यार्थिनींनी गळफास लावून आत्महत्या केली होती. स्रोत : दैनिक सनातन प्रभात Tags : Featured NewsLove JihadReligious Conversionsराष्ट्रीयRelated Newsविश्व हिंदु परिषद मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी लवकरच राष्ट्रीय मोहीम राबवणार December 29, 2024बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचार पाहून जागा होत नाही, तो हिंदु नव्हे – नवनीत राणा, माजी खासदार December 20, 2024काशीगाव (मीरा-भाईंदर) येथील हजरत गौर शाह बाबाचा अनधिकृत दर्गा आणि मशीद यांवर कारवाई करा – अधिवक्ता खुश खंडेलवाल, हिंदु टास्क फोर्स December 16, 2024 Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
विश्व हिंदु परिषद मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी लवकरच राष्ट्रीय मोहीम राबवणार December 29, 2024
बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचार पाहून जागा होत नाही, तो हिंदु नव्हे – नवनीत राणा, माजी खासदार December 20, 2024
काशीगाव (मीरा-भाईंदर) येथील हजरत गौर शाह बाबाचा अनधिकृत दर्गा आणि मशीद यांवर कारवाई करा – अधिवक्ता खुश खंडेलवाल, हिंदु टास्क फोर्स December 16, 2024