(म्हणे) ‘हत्येचे दायित्व उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर !’ – असदुद्दीन ओवैसी April 17, 2023 Share On : अतिक अहमद आणि त्याचा भाऊ यांच्या हत्येचे प्रकरण असदुद्दीन ओवैसी भाग्यनगर (तेलंगाणा) – अतिक आणि अश्रफ यांच्या हत्येमध्ये उत्तरप्रदेशच्या भाजप सरकारची भूमिका काय आहे, पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांच्या उपस्थितीत हत्या करणारे हे लोक कोण आहेत ?, याची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हायला हवी. #WATCH | I demand the resignation of UP Chief Minister Yogi Adityanath and the Supreme Court to form a team and investigate this matter. We also demand all police officers present there should be removed from service: AIMIM chief Asaduddin Owaisi on Atiq-Ashraf's murder pic.twitter.com/zRdm4Rxoxk — ANI (@ANI) April 16, 2023 मी न्यायालयाला विनंती करतो की, या प्रकरणाची स्वतःहून चौकशी करावी. न्यायालयाने समिती स्थापन करावी. एक अन्वेषण पथक स्थापन करा आणि कालबद्ध अन्वेषण करा, ज्यामध्ये उत्तरप्रदेशचा कोणताही अधिकारी नसावा. अन्वेषण वेळेत पूर्ण झाले पाहिजे, अशी मागणी एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे. ‘हत्येचे दायित्व उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर आहे. त्यांच्यात घटनात्मक नैतिकता जिवंत असेल, तर त्यांनी त्यागपत्र द्यावे’, अशी मागणीही त्यांनी केली. ओवैसी पुढे म्हणाभाजप सरकार कायद्यानुसार चालत नाही, तर बंदुकीच्या जोरावर चालत आहे. यामुळे लोकांचा राज्यघटनेवरील विश्वास अल्प होईल. स्रोत : दैनिक सनातन प्रभात Tags : Featured Newsधर्मांधराष्ट्रीयRelated Newsविश्व हिंदु परिषद मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी लवकरच राष्ट्रीय मोहीम राबवणार December 29, 2024बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचार पाहून जागा होत नाही, तो हिंदु नव्हे – नवनीत राणा, माजी खासदार December 20, 2024काशीगाव (मीरा-भाईंदर) येथील हजरत गौर शाह बाबाचा अनधिकृत दर्गा आणि मशीद यांवर कारवाई करा – अधिवक्ता खुश खंडेलवाल, हिंदु टास्क फोर्स December 16, 2024 Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
विश्व हिंदु परिषद मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी लवकरच राष्ट्रीय मोहीम राबवणार December 29, 2024
बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचार पाहून जागा होत नाही, तो हिंदु नव्हे – नवनीत राणा, माजी खासदार December 20, 2024
काशीगाव (मीरा-भाईंदर) येथील हजरत गौर शाह बाबाचा अनधिकृत दर्गा आणि मशीद यांवर कारवाई करा – अधिवक्ता खुश खंडेलवाल, हिंदु टास्क फोर्स December 16, 2024