‘सुदर्शन न्यूज’च्या सूत्रसंचालिकेने शाकाहरी पदार्थाची मागणी केली असतांना पाठवला मांसाहारी पदार्थ ! April 20, 2023 Share On : पोलीस ठाण्यात ‘झोमॅटो’ आणि ‘नझीर फूड्स’ यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट ! कनिका अरोरा नोएडा (उत्तरप्रदेश) – ‘सुदर्शन न्यूज’ या हिंदी वृतवाहिनीच्या सूत्रसंचालिका कनिका अरोरा यांनी ‘झोमॅटो’ या ऑनलाईन मागणीनुसार खाद्यपदार्थ घरपोच करणार्या आस्थापनाच्या आणि ‘नझीर फूडस’ या दुकानाच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. यात म्हटले आहे, ‘त्यांनी शाकाहारी पदार्थाऐवजी मला मांसाहारी पदार्थाचे वितरण केले. ‘पनीर रोल’ऐवजी ‘चिकन रोल’ पाठवले. यामुळे माझा धर्म भ्रष्ट झाला.’ कनिका यांनी वृत्तवाहिनीवर हे खाद्यपदार्थ आणि त्याचे देयक दाखवले. जेमोटे ने वेज आर्डर करने पर नॉनवेज भेजा, नजीर रेस्टोरेंट ने दिखाई अपनी मानसिकता @zomato @Uppolice pic.twitter.com/NTjFsi9ChY — Sudarshan News (@SudarshanNewsTV) April 18, 2023 स्रोत : दैनिक सनातन प्रभात Tags : Trending Topicsराष्ट्रीयRelated Newsशिर्डी येथील ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त ठरल्याप्रमाणे सोलापूर येथून ‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ला प्रारंभ December 30, 2024देशात १० मशिदींच्या ठिकाणी मंदिरे असल्याचे खटले न्यायालयात प्रलंबित ! December 14, 2024चिन्मय कृष्णदास यांच्या अन्याय्य अटकेच्या निषेधार्थ हिंदु राष्ट्र समन्वय समितीकडून पुणे येथे आंदोलन December 4, 2024 Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
शिर्डी येथील ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदे’त ठरल्याप्रमाणे सोलापूर येथून ‘मंदिर तेथे सामूहिक आरती’ला प्रारंभ December 30, 2024
चिन्मय कृष्णदास यांच्या अन्याय्य अटकेच्या निषेधार्थ हिंदु राष्ट्र समन्वय समितीकडून पुणे येथे आंदोलन December 4, 2024