केरळमध्ये रेल्वेचा डबा पेटवून देणार्या शाहरूखचा आदर्श होता झाकीर नाईक ! April 20, 2023 Share On : शाहरूख सैफी थिरूवनंतपूरम् (केरळ) – अलप्पुझा-कन्नूर एक्झेक्यूटिव्ह एक्स्प्रेसमधील एका डबा पेटल्यामुळे ३ प्रवाशांच्या झालेल्या मृत्यूच्या प्रकरणी अटक केलेल्या शाहरूख सैफी याने त्याला डॉ. झाकीर नाईक याच्याकडून प्रेरणा मिळाली होती, असे सांगितले आहे. शाहरूख हा देहलीतील शाहीनबाग येथील रहाणारा आहे. पोलिसांनी सांगितले की, शाहरूख सैफी सतत झाकीर नाईक याचे व्हिडिओ पहायचा. सैफी अत्यंत कट्टरपंथी असून गुन्हा करण्याच्या उद्देशानेच तो केरळमध्ये आला होता. या घटनेसंदर्भात आम्ही पुरावे गोळा केले आहेत. Kerala train attack case: Accused is a radical extremist, always watched Zakir Naik's video, claims ADGP Read: https://t.co/DegXwscOo7 — Asianet Newsable (@AsianetNewsEN) April 17, 2023 स्रोत : दैनिक सनातन प्रभात Tags : Featured Newsधर्मांधराष्ट्रीयRelated Newsगोवा : सांकवाळ येथील पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराची भूमी बळकावण्याचा चर्च संस्थेचा पुन्हा प्रयत्न January 6, 2025केवळ काशी आणि मथुराच नव्हे, तर प्रत्येक मंदिर परत घेणार – वरिष्ठ अधिवक्ता पू. हरि शंकर जैन यांचा दृढनिश्चय January 2, 2025विश्व हिंदु परिषद मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी लवकरच राष्ट्रीय मोहीम राबवणार December 29, 2024 Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
गोवा : सांकवाळ येथील पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराची भूमी बळकावण्याचा चर्च संस्थेचा पुन्हा प्रयत्न January 6, 2025
केवळ काशी आणि मथुराच नव्हे, तर प्रत्येक मंदिर परत घेणार – वरिष्ठ अधिवक्ता पू. हरि शंकर जैन यांचा दृढनिश्चय January 2, 2025
विश्व हिंदु परिषद मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्यासाठी लवकरच राष्ट्रीय मोहीम राबवणार December 29, 2024