गुजरात दंगलीतील एका प्रकरणात सर्व ६८ हिंदु आरोपींची निर्दोष मुक्तता ! April 21, 2023 Share On : आरोपींमध्ये भाजपच्या नेत्या माया कोदनानी आणि बजरंग दलाचे नेते बाबू बजरंगी यांचा समावेश माया कोदनानी कर्णावती (गुजरात) – गुजरातमधील वर्ष २००२ च्या दंगलीच्या वेळी कर्णावती येथील नरोदा भागामध्ये झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी येथील विशेष न्यायालयाने सर्व ६८ आरोपींची निर्दोष मुक्तता केली. यात गुजरातच्या भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री माया कोदनानी, तसेच बजरंग दलाचे नेते बाबू बजरंगी यांचा समावेश आहे. या दंगलीत ११ जण ठार झाले होते. या प्रकरणी ८६ जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले होते. त्यांतील १८ लोकांचा मृत्यू झाला. #JustIN | A special court of Gujarat has ACQUITTED all 68 accused including former minister Maya Kodnani in the 2002 Gujarat Riots-Naroda Gam Massacre Case.#GujaratRiots #NarodaPatiya pic.twitter.com/uxJFoWuGDR — Live Law (@LiveLawIndia) April 20, 2023 स्रोत : दैनिक सनातन प्रभात Tags : Featured Newsअटकगुन्हेगारीन्यायालयराष्ट्रीयRelated Newsबांगलादेशी हिंदूंवरील अत्याचार पाहून जागा होत नाही, तो हिंदु नव्हे – नवनीत राणा, माजी खासदार December 20, 2024काशीगाव (मीरा-भाईंदर) येथील हजरत गौर शाह बाबाचा अनधिकृत दर्गा आणि मशीद यांवर कारवाई करा – अधिवक्ता खुश खंडेलवाल, हिंदु टास्क फोर्स December 16, 2024देशात १० मशिदींच्या ठिकाणी मंदिरे असल्याचे खटले न्यायालयात प्रलंबित ! December 14, 2024 Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचार पाहून जागा होत नाही, तो हिंदु नव्हे – नवनीत राणा, माजी खासदार December 20, 2024
काशीगाव (मीरा-भाईंदर) येथील हजरत गौर शाह बाबाचा अनधिकृत दर्गा आणि मशीद यांवर कारवाई करा – अधिवक्ता खुश खंडेलवाल, हिंदु टास्क फोर्स December 16, 2024