Menu Close

पाटली पुत्र (बिहार) येथे नमाजपठणा नंतर मशिदी मध्ये ‘अतीक अहमद अमर रहे’ आणि ‘मोदी -योगी मुर्दाबाद’च्या घोषणा !

पाटलीपुत्र (बिहार) – पाटणा जंक्शन येथील मशिदी मध्ये शुक्रवारच्या नमाजपठणा नंतर कुख्यात गुंड अतिक अहमद यांच्या समर्थनार्थ अतिक अमर रहे’ आणि ’मोदी-योगी मुर्दाबाद’ अशा घोषणा देण्यात आल्या.

स्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *