हाथरस (उत्तरप्रदेश) येथील शाळेत हिंदु विद्यार्थ्यांना बलपूर्वक करायला लावले नमाजपठण ! April 23, 2023 Share On : पालक आणि हिंदु संघटना यांच्या विरोधानंतर मुख्याद्यापिका आणि २ शिक्षक निलंबित नमाजपठण करताना शाळेतील विद्यार्थीनी हाथरस (उत्तरप्रदेश) – येथील ‘बी.एल्.एस्. इंटरनॅशनल स्कूल’मध्ये हिंदु विद्यार्थ्यांना १८ एप्रिल या दिवशी एका कार्यक्रमात बलपूर्वक नमाजपठण करण्यास लावल्यावरून पालक संतप्त झाले. यास प्रत्युत्तर म्हणून हिंदु संघटनांनी शाळेच्या प्रवेशद्वाराबाहेर हनुमान चालिसाचे पठण केले. त्यांच्या विरोधानंतर शाळेच्या व्यवस्थापनाने मुख्याध्यापिका सोनिया, तसेच शिक्षक इरफान इलाही आणि कंबर रिझवान यांना निलंबित केले आहे. Hathras: Parents say children forced to do Namaz, as they protest, school denies but suspends Principal, teachers Kambar Rizwan and Irrfan Elahihttps://t.co/Q6QJREILzo — OpIndia.com (@OpIndia_com) April 22, 2023 पालकांचा आरोप आहे की, मुलांच्या मनगटावरील लाल धागेही काढायला लावले. या शाळेत यापूर्वीच विद्यार्थ्यांना टिळा लावण्यास आणि विद्यार्थिनींना मेंदी काढण्यास बंदी घालण्यात आली होती. पालक आणि हिंदु संघटना यांनी शिक्षकांवर गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. जिल्हाधिकार्यांनी या संदर्भात एक चौकशी समिती स्थापन केली असून ती ५ दिवसांत याचा अहवाल देणार आहे. स्रोत : दैनिक सनातन प्रभात Tags : Featured NewsHindu OrganisationsProtest by Hindusराष्ट्रीयहिंदु विरोधीRelated Newsबांगलादेशी हिंदूंवरील अत्याचार पाहून जागा होत नाही, तो हिंदु नव्हे – नवनीत राणा, माजी खासदार December 20, 2024पटियाला न्यायालयाने दिले दिल्ली आर्ट गॅलरीच्या सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याचे आदेश December 19, 2024काशीगाव (मीरा-भाईंदर) येथील हजरत गौर शाह बाबाचा अनधिकृत दर्गा आणि मशीद यांवर कारवाई करा – अधिवक्ता खुश खंडेलवाल, हिंदु टास्क फोर्स December 16, 2024 Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचार पाहून जागा होत नाही, तो हिंदु नव्हे – नवनीत राणा, माजी खासदार December 20, 2024
पटियाला न्यायालयाने दिले दिल्ली आर्ट गॅलरीच्या सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित ठेवण्याचे आदेश December 19, 2024
काशीगाव (मीरा-भाईंदर) येथील हजरत गौर शाह बाबाचा अनधिकृत दर्गा आणि मशीद यांवर कारवाई करा – अधिवक्ता खुश खंडेलवाल, हिंदु टास्क फोर्स December 16, 2024