पाकिस्तानी शरणार्थी हिंदूंची घरे जोधपूर प्रशासनाने पाडली ! April 26, 2023 Share On : जोधपूर विकास प्राधिकरणाने बुलडोझर चालवून पाडून टाकलेली हिंदूंची घरे जोधपूर (राजस्थान) – पाकिस्तानमधून भारतात आलेल्या शरणार्थी हिंदूंची येथील २०० घरे जोधपूर विकास प्राधिकरणाने बुलडोझर चालवून पाडून टाकली. हिंदूंचे म्हणणे आहे की, ही भूमी त्यांनी विकत घेऊन तेथे बांधकाम केले होते. प्रशासकीय अधिकार्याने म्हटले की, येथे अनुमतीविना बांधकाम करण्यात आले होते. संबंधितांकडे भूमीविषयीची कोणतीही कागदपत्रे नव्हती. घरांवर कारवाई करत असल्याने संतप्त झालेल्या पाकिस्तानी हिंदूंनी पथकावर दगडफेक केली. यात काही अधिकारी आणि बुलडोझर चालक घायाळ झाले. याविषयी पोलिसांत गुन्हानोंदवण्यात आला आहे. (सौजन्य : Upananda Brahmachari) Pakistani Hindus left homeless after the Jodhpur administration in Rajasthan bulldozes their homes, read details https://t.co/x8oEoWwsBF — OpIndia.com (@OpIndia_com) April 25, 2023 या हिंदूंना दीर्घकालीन मुदतीचा व्हिसा मिळालेला आहे; मात्र त्यांना अद्यापही भारताचे नागरिकत्व मिळालेले नाही. Rajasthan: Hundreds of houses of displaced Pakistani Hindus were bulldozed by JDA in the Gangana-Chowkha areas without any rehabilitation.https://t.co/bMVlOAjvgu@ashokgehlot51 @RSSorg @Swamy39 @VHPDigital @BJP4Rajasthan @AmitShah @JPNadda @Ramesh_hjs @Vaikhuntavasi @India_NHRC — ?Upananda Brahmachari ?️ (@HinduExistence) April 24, 2023 स्रोत : दैनिक सनातन प्रभात Tags : Trending Topicsअल्पसंख्य-हिंदूराष्ट्रीयहिंदु विरोधीहिंदूंच्या समस्याRelated Newsशरद पवार यांच्या हस्ते महंमद युनूस यांना दिलेला ‘पर्सन ऑफ द इयर’ पुरस्कार मागे घ्या – हिंदु जनजागृती समिती December 15, 2024देशात १० मशिदींच्या ठिकाणी मंदिरे असल्याचे खटले न्यायालयात प्रलंबित ! December 14, 2024चिन्मय कृष्णदास यांच्या अन्याय्य अटकेच्या निषेधार्थ हिंदु राष्ट्र समन्वय समितीकडून पुणे येथे आंदोलन December 4, 2024 Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
शरद पवार यांच्या हस्ते महंमद युनूस यांना दिलेला ‘पर्सन ऑफ द इयर’ पुरस्कार मागे घ्या – हिंदु जनजागृती समिती December 15, 2024
चिन्मय कृष्णदास यांच्या अन्याय्य अटकेच्या निषेधार्थ हिंदु राष्ट्र समन्वय समितीकडून पुणे येथे आंदोलन December 4, 2024