टोंक (राजस्थान) येथे सशस्त्र धर्मांध मुसलमानांकडून हिंदूंवर क्षुल्लक कारणांवरून आक्रमण : १९ हिंदू घायाळ April 26, 2023 Share On : घटनास्थळ टोंक (राजस्थान) – येथील मालपुरा भागात धर्मांध मुसलमानांनी तलवार, लाठी, काठी, फरसे आदींद्वारे हिंदूंवर आक्रमण केले. या आक्रमणात १९ हिंदू घायाळ झाले. त्यांनी हिंदु महिलांचे दागिनेही लुटले. धर्मांधांनी जातांना हिंदूंना धमकी दिली, ‘पोलीस बंदोबस्त ठेवतील आणि २-३ दिवसांनी निघून जातील; मग तुम्हाला कोण वाचवणार ?’ या प्रकरणी पोलिसांनी ३० जणांना अटक केली आहे. राजस्थान के टोंक में दो समुदायों के बीच जमकर चले फरसा और तलवार, 19 लोग घायल; जानें कैसे शुरू हुआ विवाद#Tonk #Rajasthanhttps://t.co/R2SFNCMqWz — India TV (@indiatvnews) April 24, 2023 मुसलमान तरुणांनी या भागात दुचाकी चालवत मोठ्या आवाजात हॉर्न वाजवल्याने एका वृद्ध हिंदुने त्यांना जाब विचारला. त्यानंतर २ घंट्यांनी मोठ्या संख्येने सशस्त्र धर्मांध मुसलमान तेथे पोचले आणि त्यांनी हिंदूंच्या घरांवर आक्रमण केले. यात नथुराम गुर्जर नावाची व्यक्ती गंभीररित्या घायाळ झाली आहे. तिला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. स्रोत : दैनिक सनातन प्रभात Tags : Atrocities on HindusFeatured Newsअटकधर्मांधपोलीसराष्ट्रीयहिंदूंवर आक्रमणRelated Newsबांगलादेशी हिंदूंवरील अत्याचार पाहून जागा होत नाही, तो हिंदु नव्हे – नवनीत राणा, माजी खासदार December 20, 2024वरळी (मुंबई) येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन ! December 17, 2024काशीगाव (मीरा-भाईंदर) येथील हजरत गौर शाह बाबाचा अनधिकृत दर्गा आणि मशीद यांवर कारवाई करा – अधिवक्ता खुश खंडेलवाल, हिंदु टास्क फोर्स December 16, 2024 Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचार पाहून जागा होत नाही, तो हिंदु नव्हे – नवनीत राणा, माजी खासदार December 20, 2024
काशीगाव (मीरा-भाईंदर) येथील हजरत गौर शाह बाबाचा अनधिकृत दर्गा आणि मशीद यांवर कारवाई करा – अधिवक्ता खुश खंडेलवाल, हिंदु टास्क फोर्स December 16, 2024