Menu Close

दंतेवाडा (छत्तीसगड) येथे नक्षलवाद्यांनी घडवलेल्या बाँबस्फोटात १० सैनिक वीरगतीला प्राप्त !

एका वाहनचालकाचाही मृत्यू

घटनास्थळ

बस्तर (छत्तीसगड) – नक्षलवाद्यांनी छत्तीसगडच्या दंतेवाडा या भागात घडवून आणलेल्या बाँबच्या स्फोटात डिस्ट्रीक्ट रिझर्व्ह गार्डचे १० सैनिक वीरगतीला प्राप्त झाले, तसेच वाहनचालकाचा मृत्यू झाला. ही घटना २६ एप्रिलच्या दुपारी घडली. हे सैनिक त्यांच्या वाहनातून नक्षलवादविरोधी मोहिमेतून परतत असतांना घडली. या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ट्वीट करत दुःख व्यक्त केले आहे. (याच्या पलीकडे शासनकर्ते काय करतात ? – संपादक दैनिक सनातन प्रभात)

स्रोत : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *