Menu Close

काश्मीरमध्ये ५ सैनिक वीरगतीला प्राप्त

पाकला नष्ट केल्यावरच अशा घटना थांबतील ! -संपादक

राजौरी (जम्मू-काश्मीर) – येथे ५ मेच्या सकाळी सुरक्षादल आणि आतंकवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ५ सैनिक वीरगतीला प्राप्त झालेे. चकमकीच्या वेळी आतंकवाद्यांनी सैनिकांवर बाँब फेकले. त्यात २ सैनिकांचा जागेवरच मृत्यू झाला, तर अन्य ४ घायाळ सैनिकांना रुग्णालयात भरती करण्यात आल्यावर त्यांपैकी ३ जणांचा मृत्यू झाला.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *