Menu Close

उत्तरप्रदेशमध्ये ‘द केरल स्टोरी’ चित्रपट करमुक्त !

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – मध्यप्रदेशनंतर आता उत्तरप्रदेशातील भाजप सरकारने ‘द केरल स्टोरी’ चित्रपट करमुक्त केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या मंत्रीमंडळातील सहकारी मंत्र्यांसमवेत १२ मे या दिवशी हा चित्रपट पहाणार आहेत.

राज्याचे  उपमुख्यमंत्री बृजेश पाठक यांनी या चित्रपटावर बंगालमध्ये बंदी घातल्यावर बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, बंगालमधील जनता ही बंदी कधीही स्वीकारणार नाही.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *