अशा धर्मांधांना शरीयत कायद्यानुसार भूमीमध्ये कमरेपर्यंत गाडून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची मागणी कुणी केली, तर आश्चर्य वाटू नये ! – संपादक
संभल (उत्तरप्रदेश) – येथे अल्पवयीन हिंदु दलित मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणी पोलिसां
नी ताहीर आणि तसव्वूर या दोघांना अटक केली आहे.
Tahir and Tasavvur take a Dalit minor girl to the jungle under the pretext of offering a lift and gang rape her, both arrestedhttps://t.co/eEVD6vkX1J
— HinduPost (@hindupost) May 28, 2023
ही मुलगी आत्याच्या घरी जात असतांना आरोपींनी तिला दुचाकी वाहनावरून सोडण्याचे आमीष दाखवून दुचाकीवर बसवले आणि तिला जंगलात नेऊन तेथे तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात