Menu Close

नवसारी (गुजरात) येथे गोमांस भरलेले सामोसे विकणार्‍या धर्मांधाला अटक

  • हिंदूंनी खाद्यपदार्थ कुणाकडून विकत घ्यायला हवे, हेच यातून लक्षात येते !
  • अशा घटनांविषयी निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी तोंड उघडणार नाहीत, हे लक्षात घ्या ! -संपादक 

नवसारी (गुजरात) – येथील दाभेल गावामध्ये गोमांसाने भरलेले सामोसे घेऊन जाणार्‍या एका लॉरीला पोलिसांनी कह्यात घेऊन या प्रकरणी अहमद मोहंमद सुज याला अटक केली आहे. गोरक्षकांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली.

गेल्या ४ वर्षांपासून तो येथे गोमांस भरलेले सामोसे विकत होता. यापूर्वी गुजरातमध्ये अशाच प्रकारचे सामोसे विकल्याच्या प्रकरणी एका मुसलमानाला अटक करण्यात आली होती.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *