Menu Close

हिंदु मुलांवर खेळण्यातून झालेल्या वादांतून धर्मांध तरुणांकडून चाकूने आक्रमण

अल्पसंख्यांक असलेले गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! -संपादक 

नवी देहली – काही मासांपूर्वी विटी-दांडूच्या खेळातून झालेल्या वादातून दोघा हिंदु मुलांवर मुसलमान तरुणांनी चाकूने आक्रमण करण्याची घटना १४ जून या दिवशी कालिंदी कुंज येथे घडली. रिशु आणि आनंद अशी घायाळ झालेल्या मुलांची नावे आहेत. पोलिसांनी अनस आणि शाकीब या दोघांसह अन्य एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *