उत्तराखंडमध्ये लव्ह जिहाद !
गढवाल (उत्तराखंड) – येथे मुजीब खान नावाच्या तरुणाने एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेल्याची घटना घडली आहे. यामुळे येथील हिंदूंमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन विरोध केला. ‘अशा प्रकारच्या घटना सहन केल्या जाणार नाहीत. पोलिसांनी अशांवर कठोर कारवाई करावी’, अशी मागणी त्यांनी केली.
हिजाब पहनो-नमाज पढ़ो, दलित लड़की पर धर्म बदल निकाह का दबाव: बाप-बेटे के लव जिहाद से अब उत्तराखंड का श्रीनगर उबला#Uttarakhand https://t.co/7CK0FWrbij
— ऑपइंडिया (@OpIndia_in) June 22, 2023
यानंतर पोलिसांनी मुजीब खान आणि त्याचे वडील बाबू खान यांना उत्तरप्रदेशातील बदायू येथून अटक केली.
स्रोत: दैनिक सनातन प्रभात