अशांना शरियत कायद्यानुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्याच्यावर दगड मारून ठार मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये ! – संपादक
रायबरेली (उत्तरप्रदेश) – येथे जमील या मुसलमान तरुणाने शैलेंद्र नाव सांगून एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. जेव्हा ते दोघे न्यायालयात जाऊन विवाह करण्यासाठी गेले असता तरुणीला जमील याची खरे ओळख कळली. त्यामुळे तिने विवाहाला विरोध केला. यावर जमीलने तिला एका ठिकाणी नेऊन एका खोलीत बंद केले आणि तिच्यावर बलात्कार केला. नंतर साथीदारांना बोलावून त्यांना तिच्यावर सामूहिक बलात्कार करायला लावला. जमीलच्या तावडीतून ही तरुणी पळून जाण्यात यशस्वी झाली आणि तिने पोलिसांत जाऊन तक्रार केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पोलीस जमील याचा शोध घेत आहेत.
जमील ने शैलेंद्र बन हिंदू लड़की को फँसाया, कोर्ट मैरिज करते समय खुली पोल तो साथियों से करवाया गैंगरेप: रायबरेली की घटना#UttarPradesh https://t.co/l0i0XE1wvH
— ऑपइंडिया (@OpIndia_in) June 22, 2023
स्रोत: दैनिक सनातन प्रभात