Menu Close

शिक्षिका निदा वहलीम हिने केले अल्पवयीन हिंदु विद्यार्थिनीचे अपहरण !

राजस्थानमध्ये ‘लव्ह जिहाद’चे नवीन प्रकरण उजेडात !

  • हिंदुविरोधी कृत्यांत मुसलमान महिलाही मागे नाहीत, हेच यावरून स्पष्ट होते !
  • ‘आता मुसलमान युवती आणि महिला यांच्याशी मैत्री करायची का ?’ हे हिंदु युवती अन् महिला यांनी ठरवले पाहिजे ! यावरून कुठलेही मुसलमान पहिले मुसलमान असतात आणि मग शिक्षक, अभियंता, आधुनिक वैद्य वैगरे असतात, हेच सिद्ध होते ! -संपादक 
धर्मांध शिक्षिका शिक्षिका निदा वहलीम (डावीकडे) : अल्पवयीन हिंदू विद्यार्थीनीचे अपहरण केल्याचा आरोप

बिकानेर (राजस्थान) – येथील श्रीडूंगरड तालुक्यातील एका खासगी शाळेतील मुसलमान शिक्षिका निदा वहलीम (वय २४ वर्षे) हिने एका १७  वर्षीय अल्पवयीन हिंदु विद्यार्थिनीचे अपहरण केले. यासाठी तिने तिचे भाऊ जुनैद आणि नावेद या दोघांचे साहाय्य घेतले.

या घटनेच्या निषेधार्थ हिंदु संघटनांनी पोलीस ठाण्यासमोर निदर्शने करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. पीडित मुलीच्या वडिलांनी निदा वहलीम, जुनैद आणि नावेद या तिघांच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. हे प्रकरण ज्या शाळेत घडळे त्या शाळेच्या प्रमुखांचे नाव अब्दुल गफूर आहे. निदा वहलीम ही अब्दुल गफूर यांची नातेवाईक आहे. त्यामुळे ‘माझ्या मुलीच्या अपहरणामागे शाळेच्या प्रशासनाचा हात आहे’, असा आरोप पीडित मुलीच्या वडिलांनी केला आहे.

विद्यार्थिनीचा  शोध घेण्यासाठी पोलिसांची ४ पथके तैनात करण्यात आली असून तिचा लवकरच शोध घेऊ, असे आश्‍वासन पोलिसांनी दिले आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *