Menu Close

खासगी शाळेत धर्मांतर होत असल्याचा गावकर्‍यांच्या दाव्यानंतर पोलिसांची चौकशी

कोडरमा (झारखंड) येथील घटना

कोडरमा (झारखंड) – येथील जेम्स इंग्लिश शाळेमध्ये प्रार्थनेच्या नावाखाली धर्मांतर करण्यात येत असल्याची तक्रार गावकर्‍यांनी केल्यानंतर पोलिसांनी ११ पुरुष आणि ३ महिला यांना पोलीस ठाण्यात नेऊन त्यांची चौकशी चालू केली आहे.

प्रार्थनेसाठी शेकडो लोक येथे गोळा झाल्यावरून गावकर्‍यांना धर्मांतर होत असल्याचा संशय आल्याने त्यांनी तक्रार केली होती.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *