Menu Close

आलमेल (कर्नाटक) येथील चौकात लावलेल्या श्रीरामाचे चित्र असलेल्या फलकाची अज्ञातांकडून नासधूस

  • काँग्रेसच्या राज्यात हिंदूंची श्रद्धास्थाने असुरक्षित !

  • श्रीराम सेनेकडून आंदोलन !

shriram_vidamban

आलमेल (कर्नाटक) : येथील श्रीराम चौकात लावण्यात आलेला श्रीरामाचे चित्र असणारा फलक अज्ञातांकडून विद्रूप करण्यात आल्याची घटना २१ मेच्या रात्री घडली. यात श्रीरामाचे चित्रातील मुख कापण्यात आले.

२२ मेला सकाळी ही घटना लक्षात येताच श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांनी येथे आंदोलन करून उत्तरदायींना अटक करण्याची मागणी केली. यानंतर गावातील प्रमुख रस्त्यांवरून निषेध मोर्चा काढून पोलिसांना निवेदन देण्यात आले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *