Menu Close

मटक्याच्या अड्ड्यावरील धाडीत सापडल्या सहा तलवारी : सोळा धर्मांधांना अटक

बजरंग दलाच्या प्रमुखांवर शस्त्रास्त्र प्रशिक्षण दिल्यावरून कारवाई करण्याची मागणी करणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?

dharmandh1सांगली : शहरातील खणभागातील हिंदु-मुस्लीम चौकातील मुस्लीम अर्बन बँकेच्या इमारतीच्या तळघरातील एका गाळ्यात चालू असलेल्या मटका अड्ड्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धाड टाकली. या प्रकरणी सोळा युवकांना अटक करण्यात आली असून या वेळी सहा तलवारीही जप्त करण्यात आल्या आहेत. (हे गंभीर असून पोलिसांनी या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढली पाहिजेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक विश्‍वनाथ घनवट यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.

अरबाज शेख, सलमान बावा, सोहेल मुलाणी, हाशीम बलबंद, मुजमील जमादार, नईम पटवेकर, मोसीन जमादार, नदीम नगारजी, फयीम हाकीम, बबलू सय्यद, उस्मानगणी मुलाणी, आशफाक जमादार, वसीम खाटीक, आलम सय्यनद, रियाज जांभळीकर, अशरफअली मुल्ला अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (नेहमीच अल्पसंख्य म्हणून अन्याय होतो असे म्हणून ओरड करणारे गुन्हेगारी क्षेत्रांत मात्र बहुसंख्य कसे ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *