Menu Close

बेगूसराय येथील शिवमंदिरातील शिवलिंग धर्मांधांनी तोडले !

  • संतप्त जमावाने आरोपीच्या दुकानाची केली तोडफोड !

  • पोलिसांकडून अद्याप आरोपींना अटक नाही !

बिहारमध्ये जंगलराज चालू झाल्यामुळे कायद्याचा धाक राहिलेला नसल्याने अशा घटना घडत आहेत ! -संपादक 

बेगूसराय (बिहार) – येथील खातोपूर चौकाजवळील शिवमंदिरातील शिवलिंग तोडण्यात आले. यानंतर संतप्त जमावाने मुसलमान आरोपीच्या दुकानाची तोडफोड केली, तसेच त्याला अटक करण्याची मागणी करत येथील राष्ट्रीय महामार्ग रोखून ठरला. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती.

खातोपूर चौकाजवळ वर्ष १९४४ पासून शिवमंदिर आहे. मंदिराच्या शेजारी मुसलमानांची वस्ती आहे. स्थानिकांचा आरोप आहे की, मुसलमान मंदिराजवळ मद्यप्राशन करतात, तसेच येथे मांसाचे तुकडे फेकतात. यास अनेकदा विरोध करण्यात आला आहे; मात्र कुणीही नोंद घेत नाही. २२ सप्टेंबरच्या रात्री मुसलमानांनी मंदिरात बसून मद्यप्राशन केले आणि नंतर शिवलिंग तोडले. त्यांना विरोध करण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी शिवीगाळ केली.

पोलिसांकडून आरोपींवर कारवाई नाही !

शिवलिंगाची तोडफोड करणारे आरोपी कोण आहेत ?, हे ठाऊक असूनही पोलीस त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. (हे पोलीस भारताचे कि पाकिस्तानचे ? अशा पोलिसांना हिंदूंनी कर भरून कशाला पोसायचे ?- संपादक)

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *