Menu Close

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांनी मंदिराची तोडफोड करत देवतांच्या मूर्तींना लाथ मारली !

एकाला अटक, तर अन्यांचाशोध चालू !

  • उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे राज्य असतांनाही धर्मांधांची हिंदुद्वेषी वळवळ अद्याप थांबलेली नाही. यासाठी सरकारने अधिक कठोर होण्याची आवश्यकता आहे !
  • एखाद्या मशिदीविषयी किंवा चर्चविषयी अशी घटना घडली असती, तर ती आंतरराष्ट्रीय बातमी ठरली असती; मात्र हिंदूंच्या मंदिरासंदर्भात घटना घडल्याने तिला कोणतेही महत्त्व उरत नाही, हे लक्षात घ्या ! -संपादक

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – येथील महेशपूर गावामध्ये मंदिर बांधणार्‍या हिंदूंवर नियाझी, सद्दाम आणि अबरार यांनी आक्रमण केले आणि मंदिराच्या बांधकामाची तोडफोड केली. तसेच येथे ठेवण्यात आलेल्या देवतांच्या मूर्तींना पायाने ठोकर मारली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर सद्दाम याला अटक करण्यात आली आहे, तर अन्य दोघांचा शोध घेतला जात आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *