Menu Close

हजारीबाग (झारखंड) येथील भाजप आमदार मनीष जयस्वाल यांना निवेदन

हिंदु जनजागृती समितीची ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या विरोधात जनजागृती मोहीम

१. आमदार श्री. जयस्वाल यांना निवेदन देतांना श्री. गवारे

हजारीबाग (झारखंड) – येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभर ‘हलाल प्रमाणपत्रा’च्या विरोधात जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेच्या अंतर्गत समितीचे पूर्व आणि ईशान्य भारताचे राज्य संघटक श्री. शंभू गवारे यांनी भाजपचे हजारीबाग (झारखंड) येथील आमदार श्री. मनीष जयस्वाल यांची भेट घेतली. या वेळी आमदार श्री. जयस्वाल यांनी ‘या विषयावर केंद्र सरकारला पत्र पाठवून या प्रश्‍नाचे गांभीर्य लक्षात आणून देणार’, असे सांगितले. या वेळी धर्मप्रेमी श्री. गौतम सिंग आणि श्री. पिंकू भुनियान यांसह अन्य धर्मप्रेमी उपस्थित होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *