Menu Close

बाटला हाऊस चकमकीच्या प्रकरणातील आतंकवाद्याची फाशीची शिक्षा जन्मठेपेत परावर्तित !

देहली उच्च न्यायालयाचा आदेश

‘जिहादी आतंकवाद्यांना फाशीचीच शिक्षा होणे आवश्यक आहे’, असेच प्रत्येक राष्ट्राभिमान्याला वाटेल, यात शंका नाही ! -संपादक

बाटला हाऊस चकमकीच्या प्रकरणी आतंकवादी आरिज खान याला फाशी ऐवजी जन्मठेप

नवी देहली : येथील बाटला हाऊस चकमकीच्या प्रकरणी जिहादी आतंकवादी आरिज खान याची फाशीची शिक्षा रहित करून ती जन्मठेपेमध्ये परावर्तित करण्याचा आदेश देहली उच्च न्यायालयाने दिला. या चकमकीत पोलीस निरीक्षक मोहन चंद शर्मा यांचा मृत्यू झाला होता.

(सौजन्य : Live Hindustan) 

या प्रकरणी आरिज खान याला कनिष्ठ न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *