Menu Close

इस्रायल हे आमचे केवळ पहिले लक्ष्य, संपूर्ण जग शरीयतच्या कक्षेत असेल – हमास

ही आहे धर्मांध जिहाद्यांची खरी मानसिकता – संपादक 

महमूद अल् जहर

जेरुसलेम (इस्रायल)– इस्रायलवरील आक्रमणानंतर हमास या आतंकवादी संघटनेचा कमांडर महमूद अल् जहर याने एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने ‘इस्रायल हे आमचे केवळ पहिले लक्ष्य आहे, संपूर्ण जग आमच्या कायद्याच्या (शरीयतच्या) कक्षेत असेल’, अशी चेतावणी दिली आहे. जहर पुढे म्हणाला की, ५१० दशलक्ष चौरस किलोमीटरचे संपूर्ण जग आमच्या व्यवस्थेखाली येईल. या व्यवस्थेखाली कुणावरही अन्याय, अत्याचार होणार नाहीत, तसेच कुठलेही गुन्हे घडणार नाहीत.

सौजन्य : TIMES NOW Navbharat

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *