‘क्रिकेटचे मैदान खेळासाठी आहे, नमाजपठणासाठी नाही’, हे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळ सर्व खेळाडूंना का सांगत नाही ? आणि त्याविषयी शिक्षा का करत नाही ? -संपादक
नवी देहली – पाकिस्तानचा क्रिकेट खेळाडू महंमद रिझवान याने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या नेदरलँड्स समवेत ६ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या सामन्याच्या वेळी मैदानात नमाजपठण केले. यावरून त्याच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. अधिवक्ता विनीत जिंदल यांनी रिझवान याच्या विरोधात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे अधिकृत तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीच्या प्रती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची एथिक्स कमिटी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० क्रिकेट सामन्याच्या वेळीही रिझवान याने मैदानात नमाजपठण केले होते.
खेल की भावना को जीवित रखने के लिए, अधिवक्ता विनीत जिंदल ने 6 अक्टूबर 2023 को क्रिकेट मैच के दौरान “नमाज़” की पेशकश करने के लिए पाकिस्तान क्रिकेट टीम के विकेटकीपर और बल्लेबाज मोहम्मद रिज़वान के खिलाफ अंतर्राष्ट्रीय क्रिकेट परिषद में शिकायत दर्ज की।
शिकायत की कॉपी आईसीसी एथिक्स… pic.twitter.com/w2Ezm6KaTy— Adv.Vineet Jindal (@vineetJindal19) October 14, 2023
स्रोत: दैनिक सनातन प्रभात