Menu Close

कर्नाटक : धर्मांध मुसलमानाने देवीची मूर्ती निर्वस्त्र करून तेथे केले मल-मूत्र विसर्जन !

कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकार सत्तेत आल्यापासून हिंदुविरोधी घटनांत वाढ होत आहे. काँग्रेसच्या राज्यात हिंदूंची धार्मिकस्थळे असुरक्षित झाली असून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या घटना घडत आहेत. याविषयी ढोंगी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी मौन बाळगून आहेत, हे लक्षात घ्या – संपादक

प्रतिकात्मक छायाचित्र

इंडी (कर्नाटक) – इंडी तालुक्यातील हिरेबेवनूर येथील मंदिरात देवीची मूर्ती निर्वस्त्र करून तेथे मल-मूत्र विसर्जन केल्याची संतापजनक घटना घडली. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यावरून येथील पोलीस ठाण्यात शौकतली नैनासाब मकांदार याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विश्‍व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनी केली आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *