Menu Close

पाकिस्तानमध्ये श्रीकृष्ण मंदिर तोडून बनवण्यात येत आहे मदरसा !

कराची (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या पंजाबमध्ये सदिकाबाद अहमदपूर लुम्मा शहरामध्ये एका श्रीकृष्ण मंदिराला तोडून तेथे मदरसा बनवल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. हे मंदिर ऐतिहासिक आहे. (भारतात एखाद्या मशिदीवर कुणी दगड भिरकावल्याची अफवा जरी पसरली, तरी देशभर आगडोंब उसळतो; मात्र पाकमध्ये हिंदूंची मंदिरे पाडली जातात, तर भारतात वैध मार्गानेही कुणी विरोध करत नाहीत ! – संपादक)

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *