Menu Close

पॅरिसमध्ये आयफेल टॉवरजवळ ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देत केलेल्या आक्रमणात जर्मन पर्यटकाचा मृत्यू

जगभरातील अशा घटना थांबवण्यासाठी त्या कोणत्या विचारसरणीमुळे होत आहेत, त्यावर बंदी घालणे आता आवश्यक झाले आहे ! -संपादक 

पॅरिस (फ्रान्स) – येथील आयफेल टॉवरजवळ एका मुसलमान तरुणाने ‘अल्लाहू अकबर’च्या घोषणा देत ३ पर्यटकांवर केलेल्या आक्रमणात जर्मन पर्यटकाचा मृत्यू झाला, तर अन्य २ घायाळ झाले. पोलिसांनी लगेच या आक्रमणकर्त्याला अटक केली. चौकशीत या आक्रमणकर्त्याने सांगितले की, अफगाणिस्तान आणि पॅलेस्टाईन या ठिकाणी मुसलमान मारले जात आहेत. यामुळे अस्वस्थ झाल्याने मी हे आक्रमण केले.

सौजन्य DW न्यूज

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

 

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *