Menu Close

हिंदु राष्ट्रासाठी लढत राहीन – टी. राजा सिंह, हिंदुत्वनिष्ठ आमदार

भाजपचे आमदार टी. राजा सिंह

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथील गोशामहल मतदारसंघातून तिसर्‍यांदा निवडून आलेले भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांनी ४ डिसेंबर २०२३ या दिवशी एक व्हिडिओ प्रसारित केला आहे. त्यात त्यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील आणि देशातील विभिन्न भागांतील त्यांच्या सर्व समर्थकांचे आभार मानले आहेत.

ते म्हणाले, ‘‘मी हा विजय संपूर्ण हिंदुस्थानातील हिंदु समाजाला देतो. मी हिंदु असल्याने हिंदुत्वावर बोलत राहीन. हिंदु राष्ट्रासाठी लढत राहीन.’’

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *