Menu Close

मंगळुरू (कर्नाटक) येथे मुसलमान तरुणाने हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून १ लाख रुपयांना फसवले !

काँग्रेसच्या राज्यात अशांवर कारवाई होणार का ? हाच मोठा प्रश्‍न आहे ! -संपादक 

मंगळुरू (कर्नाटक) – येथील विट्ला भागात महंमद कुंज याने एका हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिची १ लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी या तरुणीने गेल्या मासामध्ये त्याच्या घरी जाऊन जाब विचारला होता. त्या वेळी पोलिसांनी तिला पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास सांगितले होते. त्यानंतर पुन्हा या तरुणीने त्याच्या घराबाहेर धरणे आंदोलन चालू केल्यावर पोलीस तिला पोलीस ठाण्यात घेऊन गेले. ही तरुणी सौंदर्यप्रसाधनगृहामध्ये (ब्युटीपार्लरमध्ये) काम करते.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *