Menu Close

बंगाल हिंदु महिलांसाठी थडगे बनले आहे – अभाविप

संदेशखाली (बंगाल) येथे तृणमूल काँग्रेसच्या मुसलमान कार्यकर्त्यांकडून हिंदु महिलांवरील अत्याचारांचे प्रकरण

संदेशखालीत हिंदु महिलांवर अत्याचार करणारा तृणमूल काँग्रेसचा नेता शेख शाहजहा

पाटलीपुत्र (बिहार) – संदेशखालीची घटना केवळ एक घटना नसून तो एक आघात आहे. तो भयावह संकेत देत आहे. जेथे एका विशिष्ट धर्मियांची लोकसंख्या मर्यादेपक्षा अधिक वाढते, तेथे सनातन धर्माला नष्ट करण्याचे प्रयत्न चालू होतात.

बंगाल हिंदु महिलांसाठी थडगे बनले आहे. संदेशखालीत हिंदु महिलांवर अत्याचार करणारा तृणमूल काँग्रेसचा नेता शेख शाहजहा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा मित्र आहे. बंगालमध्ये ममता बलात्कार्‍यांना संरक्षण का देत आहे ?

अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ला

एका महिला मुख्यमंत्र्याला याविषयी लाज वाटली पाहिजे, अशी पोस्ट अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ला यांनी केली आहे.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *