Menu Close

देहलीत रस्त्यावर नमाजपठण करणार्‍यांना हाकलले !

मुसलमानांना लाथ मारल्याने पोलीस उपनिरीक्षक निलंबित

रस्त्यावर नमाजपठण करून वाहतूक कोंडी करणार्‍यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे ! -संपादक 

पोलीस उपनिरीक्षक निलंबित

नवी देहली : येथील इंद्रलोक भागात रस्त्यावर नमाजपठण करणार्‍या मुसलमानांना लाथा मारून हाकलून लावल्याच्या प्रकरणी एका पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. लाथ मारत असल्याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित आहे. पोलिसांनी अशा प्रकारे विरोध केल्याने मुसलमानांनी येथे निदर्शने करत संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

स्रोत: दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *